तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आधिकार नाही थोडा I
अधिकार नाही थोडा । आहे दंभाचा पोवाडा ॥
भक्ति केली तिळभरी । मागो आम्ही इंद्रपुरी ॥
नाही प्रेम त्या देवाचे । आम्ही भक्त म्हणो साचे ॥
तुकडया म्हणे वारे नर । का न म्हणावे हे ढोर ॥