आधी आचरोनि घ्यावे I

आधी आचरोनि घ्यावे | मग जनलोका सांगावे ॥
आधी मरावे मरणी । मग व्हावे सकळी ज्ञानी  ॥
आधी भक्तिने रंगावे । मग जना नाचवावे  ॥
तुकड्या म्हणे अनुभव । लोक चाहताती सर्व  ॥