तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कोणी दिलारे! हा जोग ।
कोणी दिलारे! हा जोग । नाही सुटला विषयभोग ॥
पळती इंद्रिये चहुदेशी । काय भगवे घालिसी ? ॥
पाप लाविशी पूर्वजा । संत महंतांच्या काजा ॥
तुकड्या म्हणे भगवे वस्त्र । टाकी काढोनी पवित्र ||