तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आवरावे मन सदा गुरुध्यानी
आवरावे मन सदा गुरुध्यानी । विषय-चिंतनी गुंतु नये ॥
मनाचिया मागे जावे विचाराने । आवरावे ज्ञाने बोधबळे ॥
कर्म जैसे करी आकुंचन शिरा । तसा योग बरा माने मना ॥
तुकड्यादास म्हणे करोनी सायास । आपुल्या मनास ध्यानी लावा॥