तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काळ वेळ स्थान पाहोनिया नीट
काळ वेळ स्थान पाहोनिया नीट । मग व्हावे धीट अभ्यासासी ॥
नाहीतरी जन पाहतील सोंग । ऐसियाने योग न साधे तो ॥
लोकेषणा झणी घुसेल अंतरी । वृत्ति फिरे चारी काठ कोने ॥
तुकड्यादास म्हणे जोवरी हे कळे । तोवरी हे बळे दावू
नये ॥