तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कोळशासी साबू लावी I
कोळशासी साबू लावी । घासू घासुनी सुकवी ॥
काय शुभ्र रंग येई?। काय काळेपणा जाई ? ॥
तैसे कुटिलाचे मन । काळे कोळशाहिहून ॥
तुकड्या म्हणे हा कोळसा । शुभ्र होय जळता खासा ॥