तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कृति लागे अमुच्या हाती ।
कृति लागे अमुच्या हाती । तव ते कृपेचे सांगाती ॥
आम्ही न चालोचि वाट । बोल त्यांचेवरी नीट ॥
तेणे होई ना सार्थक । उगे कोण घाली भीक ॥
तुकड्या म्हणे संत बोले । तैसे पाहिजे वागले ॥