तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कोट्यावधि वचने केली।
कोट्यावधि वचने केली। ती या जनी न मानिली ॥
गाथा संतांनी निर्मिली । कठिण प्राकृती आणिली ॥
तरि हे जन आडमार्गी । वाचाया ही ने घे उगी ॥
तुकड्या म्हणे आमुच्याने । काय होईल सावरणे? ॥