तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही न करो हे काही ।
आम्ही न करो हे काही । आम्हा राहावत नाही ॥
दुजा आहे हा करविता । सर्व त्याची आहे सत्ता ॥
आम्ही करायासी जातो । तव तव उगेचि राहतो ॥
तुकड्या म्हणे त्यासी लाज । तोचि चालवी सहज ॥