तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काया वाचे मने वीर्य सांभाळले जेणे
काया वाचा मने । वीर्य सांभाळिले जेणे ॥
तोचि खरा ब्रह्मचारी । सत्वगुणी अत्पाहारी ॥
करी व्रते एकादशी । अमावस्या पौर्णिमेसी ॥
तुकड्या म्हणे मित बोले । राही अभ्यासी आपुले ।।