तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
एका फळी भाग दोन
एका फळी भाग दोन । मोठे कोणते लहान? ॥
भिन्न दिसे भेद घेता । परि फळचि तत्वता ॥
तैसा संचला श्रीहरी । भेद नाही नर नारी ॥
तुकड्या म्हणे हे भासते । सर्व अज्ञानाच्या मते ॥