मशि बोल सख्या घननीळा रे

मशि बोल सख्या घननीळा रे! ।।धृू०।।
तव बोले मन उन्मन होते, लागे निजरुपि डोळा रे! ।।1॥
निर्मळ रुप तब विमल सुदर्शन, दुर करी कळिकाळा रे! ।।2।।
मोरमुकुट पीतांबर शोभे, गळा बैजयंति माळा रे!1।।३॥।
तुकड्यादास म्हणे तव बोले,नाशे विषय-उमाळा रे! ।।४॥