भजन

क्रमांक भजन
1 करुणा करि, श्री स्वामी दत्ता
2 करुणा कशी तुज ये ना ? मनमोहन, मेघश्यामा !
3 करुणाकर , हरि ! तारक तू गा जगदीशा !
4 करूणेच्या सागरा, योगी-मनहरा! भला छंदी।
5 कर्म करो आसक्त न होवो, अमर गीता की वाणी, कहे कृष्ण, पार्थ ! सुन ग्यानी ॥
6 कर्मकांडी वेद आहे त्रीगुणात्मक
7 कर्मठा ! कर्म हे सोडी, ईश्‍वर जोडी आसरा ।
8 कल्पना कशी तुज नाही ?
9 कळते उगा कशाला म्हणसी
10 कळते पण मन का न वळे? कळते पण
11 कळते परी वळतचि नाही
12 कळते हे जना वर्म संतसंगी
13 कळते हे सर्व उमजेना काही
14 कवडी क्यों माँगे, मुँह फैले ?
15 कशाला काशी जातो रे बाबा !
16 कशाला केला सृष्टी-खेळ? जावया व्यर्थ तुझी ही वेळ
17 कशासाठी तिरथधाम ? गुरु दावील तो नेम ।
18 कशी निष्ठूरता धरली, हरी ! तुज का न ये पान्हा ?
19 कशी फिरली हरीची मर्जी अशा समयाला !
20 कशी रे उलटी धरिली धुरा ?
21 कसं चळलं दारुनं मन -- पोवाडा
22 कसा धरिला मनी राग, हरी रे !
23 कसा निभवशी काळ कळेना, मज सद्गुरु माते !
24 कसाया वाचता भाराभर पोथी
25 कसे करु ध्यान , मन स्थिर जरा राहिना !