भजन

क्रमांक भजन
1 का म्हणता बाई ! फुकट घेतला ?
2 का रुसला देवदेवा ! भेटी द्यावी या दिना ।
3 का रुसला देवराया! अमुच्या या भारता? नच उरला धर्म काही, नच उरली स्वात्मता
4 कांही संसाराच्या कांही वासनांच्या । कांहीक सुखाच्या वाटे गेले
5 काढी ही कुबुद्धी श्री शारदा माई
6 काम करी कवडीयेचे । दाम मागतो फुकाचे
7 काम धाम काहीं सुचेना या देहा
8 कामी भजा राम नका खोवू वेळ
9 काय कराल ते करा माझियाने
10 काय करु सांगना ? कुणास सांगु सांगना ?
11 काय कुणा सांगता आपुले, ज्ञान - पाठ सारे ?
12 काय तुझं भीक आली
13 काय पाहतोसी पराचिये दोष !
14 काय पुण्य रे ! तव उदया येई ?
15 काय भजन ऐकता मौजेने -- पोवाडा
16 काय म्हणावे गोविंदा I
17 काय यासी केले पाप सूष्टीवरी
18 काय योग साधला ? जन्म तुला लाभला
19 काय रे वाचता पुराण कागदे
20 काय वर्णु गुण तव ते ? श्री कृपाकरा !
21 काय वर्णु थोरवी गुरुची, मज आनंदविले !
22 काय हे सजवीति बंड
23 काळ प्रभु-चिंतनी जावा, जिवाला वाटते ऐसे
24 काळ विचित्रला उठारे जागुनी ।
25 कास लागू दे आपुली I